अग्निहोत्री कुटुंबाचे प्रमुख चिंतामणी यांना त्यांचा मुलगा नील याने त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळावा असे वाटते. चिंतामणीची पत्नी मृणालिनी त्याला आपला व्यवसाय नीलच्या नावावर हस्तांतरित करण्यास सांगते. नील त्यासाठी तयार आहे का?